स्टार फाउंडेशन परिवार तर्फे स्वातंत्र्य दिन व प.पु.लक्ष्मण चैतन्य जी बापू यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न
चाळीसगांव – दि.15.08.2017 रोजी स्टार फाउंडेशन परिवार तर्फे सालाबादाप्रमाने स्वातंत्र्यदिन व प.पु.लक्ष्मण चैतन्य जी बापू यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबिराचे उदघाटन मा.आ.राजीव दादा देशमुख यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.त्याप्रसंगी श्री श्याम चैतन्य महाराज जामनेरकर,सुभाष दादा चव्हाण,स्टार फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ.तुषार राठोड,शतकवीर प्रा.दीपक शुक्ला सर,शुक्ला मॅडम,नगरसेवक भगवानबापू पाटील,रामचंद्रजी जाधव,जगदीश चौधरी,दीपक…