बंजारा समाजसाठी केंद्रामध्ये आरक्षणा” बाबत दिशा व मार्गदर्शन- आँल इंडिया बंजारा राऊंड टेबल काँन्फरन्स
मुंबई समाचारः-दि.02/8/2017 व दि.03/8/2017 “बंजारा समाजसाठी केंद्रामध्ये आरक्षणा” बाबत दिशा व मार्गदर्शन पर दोन दिवसीय चर्चा सत्र यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालय मुंबई येथे आँल इंडिया बंजारा राऊंड टेबल काँन्फरन्स (“नसाब”) पुर्वसांसद व विधायक(महाराष्ट्र) मा.आ.हरीभाऊ राठाेड यांनी आयाेजीत केली हाेती. कार्यक्रमास मा.मुख्यमंत्री(म.रा.) देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सत्राचे उदघाटन मा.ना.रामदासजी आठवलेसाहेब, केंद्रीय…