वसंतरावजी नाईक अवमान प्रकरणी आक्रोश मोर्चा – हरिभाऊ राठोड़
बंजारा समाजाचे वसंतरावजी नाईक अवमान प्रकरणी आक्रोश मोर्चा दि, 1 जुलै, 2017 रोजी ,कृषी दिनी तसेच वसंतरावजी नाईक जयंती दिनी आझाद मैदान मुंबई येथे दुपारी 12 वा, वसंतराव नाईक अमर रहे… महाराष्ट्र सरकार 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करत असतांना त्याच दिवशी मतदार दिन जाहीर करून हरितक्रांतीचे जनक, नव महाराष्ट्राचे शिल्पकार ,…