“भटक्या विमुक्त स्त्रियांस माणूस म्हणून कधी स्थान मिळेल”- मा.सुखीभाऊ चव्हाण,
भटक्या विमुक्त स्त्रियांस माणूस म्हणून कधी स्थान मिळेल? भटक्या विमुक्त समाजातिल स्त्रियांना संघटित करून, प्रबोधन करून मुख्य प्रवाहात आणावे लागणार आहेत. भटक्या विमुक्त समाजातील स्त्रियांचे जीवन लाचार आणि अगतिक आहे. ही वास्तिवकता आहे या स्त्रियांची अगतिकता, असाह्यता मला अस्वस्थ व् क्लेश दायक वाटते सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि साहित्यिक पातळीवर या स्त्रियांचे प्रश्न कधीच चर्चेत येते…