“कृती संशोधनाच्या निष्कर्षाअंती”
पेज क्र.2.. वरून पुढे,.. वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ महाराष्ट्र राज्य 🌺 कृतीसंशोधानाच्या निष्कर्षाअंती, लग्नाच्या दिवसी लग्नमंडपातील माझे प्रबोधनात्म मार्गदर्शन अत्यत उपदेशक असल्याची कबुली गावकरी मंडळींनी व्यक्त केली त्याचा प्रत्यय मला आला.समस्त पंचक्रोशितील पाहुणे मंडळीची बहुसंख्येनी उपस्थिती लाभली. वधु व वर मंडळींनी वसंतराव नाईक बंजारा परिवर्तन चळवळीच्या मी व माझ्या समस्त संघटक मंडळीचा…