झाडे लावा झाडे जगवा, मिळेल शुध्द ताजी हवा………….!
झाडे लावा आणि ” निसर्ग मिञ व्हा ” ????एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते. ????एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते. ????एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते. ????एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते. ????एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवन शिकवण्यासाठी…