राष्ट्रीय बंजारा नाका कामगार संघटना महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित “बंजारा नाका कामगार राज्यव्यापी जन जागृति अभियान”
‘वर्ष १३ वे’ राष्ट्रीय बंजारा नाका कामगार संघटना महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित “बंजारा नाका कामगार राज्यव्यापी जन जागृति अभियान” दि. १ डिडेंबर २०१७ पासुन प्रत्येक कामगार नाक्यावर भेट घेऊन कार्यक्रम ३ जानेवारी २०१८ रोजी आझाद मैदान मुंबई येथे होईल. महाराष्ट्र राज्यातील व मुंबई,ठाणे नवी मुंबई तसेच उपनगरातील समाज बंधू तथा नाका कामगार बांधवाना सुचित करण्यात…