गोर कृष्णा चव्हाण यांना न्याय मिळालाच पाहिजे:- आँड. रमेशभाऊ राठोड
समाजावर झालेले अन्याय विरूद्ध पुणेचे कलेक्टर सोरभ राव साहेब,निवासी कलेक्टर मुठे साहेब,सह पोलीस आयुक्त रामानंदन साहेब,सहायक पोलीस आयुक्त विधाते साहेब,पोलीस निरीक्षक नाईक पाटील साहेब,तसेच पोलीस निरीक्षक बहाद्धपुरे साहेब यांना निवेदन व चर्चा करताना आमदार हरिभाऊ राठोड,हिरालाल राठोड,रामराव भाटेगांवकर महाराज,ओंकार आबा,युवराज दादा आडे,अँड सोलंकर,तृप्ती ताई देसाई,राजाभाऊ चव्हाण,संतोष भाऊ पवार,राजू सांगळे, मुर्ती भाऊ,नंदकिशोर भाऊ,रेवणनाथ भाऊ,अमोल भाऊ,विलास भाऊ,लक्ष्मण…