AIBSS चा परत होणार अध्यक्ष पदाचा निवडणूक
जनहितासाठी प्रसिद्ध व दुरूस्ती. दि.13.9.15 रोजी मुंबई ( अंधेरी ) येथे ऑ.इं बं से संघाची बैठक संपन्न झाली. डॉ. शंकर नायक यांना अध्यक्ष तर राजू नाईक यांना प्रभारी अध्यक्ष म्हणून बिनविरोध घोषित करण्यात आले. सहा महिन्यानंतर पुन्हा बैठक होणार असून त्या वेळी एकमताने अध्यक्ष निवडले जाईल. ऑ.इं बं से संघ ही 1953 साली स्थापन झालेली…