
वसंत व्याख्यानमाला – वसंतरावजी नाईक अधिकारी कम॔चारी संघटनेच्या वतीने
वसंतरावजी नाईक अधिकारी कम॔चारी संघटनेच्या वतीने रविवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या वसंत व्याख्यानमाला व गुणवंत विद्यार्थी, आधुनिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी , शासकीय सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी व पीएच.डी प्राप्त प्राध्यापक यांचा सत्कार सोहळा नुकताच अकोला येथे संघटनेचे अध्यक्ष अमर राठोड यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्राचे महसूल राज्यमंत्री व समाजाचे नेते…