वाते मुंगा मोलारी ( My swan song)
चोको- निऋती- पृथ्वी (समनक)
= बेरजेचे चिन्ह पूर्व पश्चिम, ऊतर दक्षिण रेषाखंड काडून त्या केंद्रापासून एक टोक त्रिज्या समजून काढलेल्या ” चोको” म्हणताय.
चोको पूजनात जोंधळ्याच्या पिठाने गोल आकृती काढतात.आणि आकृतीच्या मधोमध बेरजेचे चिन्ह काढतात.बेरीज चिन्हाच्या मध्य बिंदुवर एक तांब्या(लोटा) ठेऊन त्यात कडू लिंबाच्या झाडाची अंकूरलेली डहाळी टाकली की, पृथ्वीची प्रतिकृती चोको सिद्ध होतो.
“चोको” या गोलाकार आकृतीच्या मधोमध काढले जाणारे ‘ बेरजेचे चिन्ह’ हे पृथ्वीचे समृद्धीचे, सृजन क्षमतेचे प्रतिक असून मध्यबिंदुनर ठेवला जाणारा’तांब्या’ हे पृथ्वीमातेचे नाभिकणळ (बेंबी) व त्या तांब्यात टाकलेल्या लिंबाच्या अंकुरलेल्या डहाळीस पृथ्वीच्या नाभिकमळातून अंकुरलेल्या वेलीचे प्रतिक मानल्यास *हरप्पा* येथील सापडलेल्या सिंधू संस्कृतीतील मातृदेवताच्या मूर्तिचा आकार साकारल्या जाणै हे संभव आहे.
भीमणीपुत्र
मोहन गणुजी नायिक
टोक त्रिज्या समजून काढलेल्या वर्तूळास ‘ चोको’ म्हणतात
सौजन्य: गोर कैलास डी राठोड
गोर बंजारा ऑनलाइन न्यज पोर्टल मुंबई महाराष्ट्र राज्य
Tag: Banjara Choko puja, pooja, Banjara live, Banjara News, Banjara article