नाव : हरिसिंग ऊर्फ हरिभाऊ राठोड
जन्म दिनांक : 04 फेब्रुवारी 1954 (वागदा)
पत्ता : दाभा (मानकर) ता.केळापुर, जि.यवतमाळ
कायमचा पत्ता : अ 201 बंजारा हिल्स, अशोक नगर पोलीस स्टेशन समोर, सर्वेदय नगर, मुलुंड (पश्चिम) मुंबई 80
संपर्क : 022,25686699, मो.न. 9920716999
आई : घमाबाई नासरु राठोड
पत्नी: सौ.मालती हरिभाऊ राठोड
मुले : चि.पंकज, चि.निरज
स्नुषा : सौ.डॉ.कोल पंकज राठोड, सौ.रोहिणी निरज राठोड
प्राथमिक शिक्षण : वागदा,ता.केळापुर,जि.यवतमाळ
माध्यमिक शिक्षण : रुंझा, ता.केळापुर वर्ग 5 वा आणि 6 वा व 7 वा श्री.समर्थ हायस्कुल घाटंजी येथे तर वर्ग 8 ते वर्ग 10 नेताजीहायस्कुल, मोहदा, ता.केळापुर, जि.यवतमाळ.
पदवी शिक्षण : बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय, पांढरकवडा, जि.यवतमाळ
पदव्युत्तर पदवी : कॉर्स कॉलेज, नागपुर
नोकरी : 1977 मंञालयात वित्तविभाग 1979-82 महाराष्ट्र पर्यटन विकास
महामंडळ 1982-95 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ,लेखाधिकारी,1995 रोजी समाजकार्यासाठी नोकरीचा राजीनामा
लेखन/संपादन : लमाण बंजारा आणि वंजारी उपेक्षित भटक्या विमुक्त समाज आणि भाजपा, बहुजन महासंघ कशासाठी, कुनासाठी विविध वृत्तपञांतील लेखन आणि समिक्षण हरिभाऊ राठोड याच्या जिवन संघर्षावर
इतर लेखकांचे ग्रंथ :
बंजारा नायक – राकेश जाधव (मुंबई)
‘विमुक्त भटक्यांचा दिपस्तंभ’- एकनाथ पवार (नागपूर)
आरक्षणाचा दूत – याडीकार पंजाब चव्हाण, (पुसद)
ग्रामीण भागातील लोकशाहीर बबृवान नंदू चव्हाण यांचे शून्यातून वेशाकडे हे ध्वनिफित प्रसारित मा. हरिभाऊ राठोड यांच्या जीवनावर विजय खांनविलकर लिखीत नवी दिशा हि मालीका दुरदर्शन वर प्रसारित करण्यात आली. या मालीकेचे निर्माते मा. हरिभाऊ राठोड गायक मधुकर रुडे यांचे ध्वनीफीत गायक तपसीराम राठोड व भिमसींग राठोड कर्नाटक यांची ध्वनीफीत. हरिभाऊ राठोड यांचे ‘राजकीय नेतृत्व’ या विषयावर प्रा. सुरेश जाधव यांनी एम.फील. साठी स्वा.रा.ती.म. विद्यापीठाला प्रबंध सादर केले. ‘जाग बंजारा’ हे क्रांति गीत दिपक राठोड यांनी लिहिले तर भूषण राठोड यांनी गायिले.
आशिर्वाद :
आई वडीलांचा आशिर्वाद, संत तपस्वी रामराव महाराज यांचा आशिर्वाद, प.पु.संत श्री.ब्रम्हलीन लक्ष्मण चैतन्य बापुजीव प.पु.चैतन्य गोपाल बाबाजीचा आशिर्वाद आणि स्व.मा.उपमुख्यमंञी गोपीनाथजी मुंडेयांच्या आशिर्वादाने
विविध कार्ये :
1971-72 : श्रमदानातून सार्वजनिक विहीर आदिवासीच्या शेतात
1973 : वसंतराव नाईक, मुख्यमंञी च्या हस्ते विहीर खोदुन दिल्याबद्दल सत्कार
1991-92 : वंजारी -बंजारी वादाची सोडवणूक
1993 : रामनवमी बंजारा परिषद पोहरादेवी
1994 : साली संत रामराव महाराजांना पाचारण करुन जयसेवालाल घोषणा
1995-96 : छप्परबंद समाजाच्या विरोधात कोर्टात केसेस
1997-99 : उपमुख्यमंञी मा.गोपीनाथ मुंडेयांचे खाजगी सचिव 1998 ः साली विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी स्वतंञ मंञालयाची स्थापना
1999 : साली बंजारा के ाशी, तिर्थक्षेञ पोहरादेवीला तिर्थक्षेञाचा दर्जा प्राप्त करण्यात यश
1999 : पहिल्यांदा लोकसभा लढले व फक्त 15 हजार मतांनी पराभुत
2000 : औरंगाबाद येथे जळगांव टी पॉईंंट वर वसंतराव नाईक यांचा पुतळा उभारणीमध्ये पुढाकार
2000-03 : भाजपा भटक्या विमुक्त महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष
2001 : दि. 28 मे ऐतिहासिक मोर्चा दिल्ली येथे
2003 : भाजपा भटक्या विमुक्तांसाठी तिसरी अनुसूचीसाठी राष्ट्रिय आयोगाची स्थापना… भटक्याविमुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, तांडा वस्ती सुधार योजनेचे जनक,सहयादμाr वाहिनीवर भटक्या विमुक्त समाजावर आधारित मालिका नवी दिशाचे कार्यकारी निर्माते,(पहिला मोर्चा 5 जानेवारी 9998 साली 1 लाख जनसंख्या आणि आजतागत 5 जानेवारीला मोर्चा सुरु)
2003 : पंढरपुर येथे मा.अटलबिहारी वाजपेयी यांनी भटक्या विमुक्तांसाठी एका आयोगाची घोषणा
2003 : तांडा सुधार योजना लागू, या योजनेचे निर्माते
2004 : लोकसभा सदस्य निवड
2004 : भगवानगड ते पोहरागड जनजागरण याञा
2005 : मेंबर ऑफ रेल्वे पार्लेन्टरी कमिटी नवी दिल्ली
2006 : क्रिमीलेअर मधून भटक्या विमुक्तांसाठी महाराष्ट्र शासनाकडे मागणी
2006 : कर्मचाच्या अधिका-यांच्या प्रामोशन्स,स्थगिती,नियुक्त्याकरिता सर्वोच्च न्यायालयात प्रस्ताव दिला.
2006 : बंजारा महापंचायत दिल्ली येथे उपस्थिती मा.शरद पवार,जागीर कौर आणि संत श्री लक्ष्मण चैतन्य बापु
2007 : उत्तरप्रदेश लखनौ येथे विमुक्त घुंतु यांची सभा
2008 : फरवरी मध्ये गीत रामायन यवतमाळ येथे भव्य सत्संगाचे आयोजन, पुज्य संत श्री.लक्ष्मण चैतन्य बापु यांचे यवतमाळ येथे प्रथम आगमन
2008 : एप्रिलमध्ये रामनवमी निमित्त बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे प.पु.संत श्री.लक्ष्मण चैतन्य बापु यांचे भव्य सत्संग आयोजन
2008 : तिस-या सुचीसाठी संसदेत खाजगी बिल
2008 : जुलै भाजपा सोडून कॉग्रेसमध्ये प्रवेश
2008 : 5 डिसेंबर ते 5 जानेवारी 2009 दिक्षाभी नागपूर ते चैत्यभी दादर जनजागरण अभियान
2009 : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी पदी नियुक्ती
2009 : 5 जानेवारी दादर शिवाजी पार्क येथे भटक्या विमुक्तांची भव्य सभा
2012 : मा. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याहस्ते 2012 इंदμप्रस्थ इंटरनॅशनल नवी दिल्ली या प्रतिष्ठित संस्थेचा कवि दिनकर साहित्य सेवा पूरस्कार
2012 : वसंतराव नाईक जन्म शताब्दी वर्ष 1 जुलै 2012 ते 30 जून
2013 समीती सदस्य व पुढाकार
2013 : भटक्या विमुक्तांना मागासवर्गीय वस्तीμगहात 10% आरक्षण मिळाले
2014 : एऑप्रील मध्ये विधान परिषेदवर नियुक्ती
2014 : महाराष्ट्र शासनातर्फे वसंतराव नाईक समाजभुषन पुरस्कार मा.राज्यपालाच्या हस्ते तसेच आजपर्यंतच्या कार्याच्या माहीतीसंदर्भात .. या संकेतस्थळाला भेट दया, तसेच व वर हरिभाऊ राठोड टाकु न क्लिक करावे.
Tag: Ex MP Haribhau Rathod History Job Profile, Biography