मा. हरिभाऊ राठोड यांचे उल्लेखनीय कार्य :-
* उपेक्षित, न्यायवंचित घटकांना, विमुक्त-भटक्या समाजाला सन्मानाने जगता यावे, अंधारलेली गावखेडी, तांडावस्ती उजळावी असे लहाणपणापासून हरिभाऊंना वाटायचे. त्यातला सामाजिक बांधिलकीचा ध्यास त्यांनी जीवंत ठेवला.
* हरितक्रांतीचे जनक, महानायक वसंतराव नाईक यांनी 1974 च्या दरम्यान श्रमदानाची एक अभिनव योजना राबविली होती. त्यांच्या प्रेरणेने हरिभाऊ तरुणपणी आपल्या संवगडीला घेऊन दाभा (ता.केळापूर) येथील एका गरीब आदिवासी शेतमजूराला एक विहीर श्रमदानाने खोदून देण्याचे कार्य केले. ही बाबा नाईक साहेबांना माहित होताच त्यांनी हरिभाऊ राठोडांचा लहानपणीच सत्कार केला होता. वसंतराव नाईकांच्या प्रेरणेने त्यांनी आपला जीवन प्रवाह बनवला.
* कुठलाही राजकीय वारसा नसणारा व आर्थिक पाठबळ नसणारा परंतू आपल्या समाजकारणाच्या बळावर छोटयाश्या तांडा वस्तीतून संसदेपर्यंत मजल मारली.
* राष्ट्रीय बंजारा क्रांती दल’ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर भटक्या -विमुक्तासाठी लढा उभारला. बंजारा समाजासह अखिल विमुक्त-भटक्या, उपेक्षिताना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सतत झटत राहिले. सामाजिक परिवर्तन, सामाजिक संघटन आणि सामाजिक लढा हा त्रीकलमी कार्यक्रम राबविला. 1998 मध्ये मंत्रालयावर 50 हजार बंजारा पारंपारिक वेशभुषेत मोर्चा. प्रत्येक 5 जानेवारीला आझाद मैदान मुंबई येथे भटक्या विमुक्तांचा मोर्चा गेले 25 वर्ष सातत्याने करीत आहेत.
* बंजारा – वंजारा आरक्षण वादातून समाजाला न्याय मिळवून देण्यात यशस्वी. 1984 च्या शिख दगं लीतील निरपराध बाधं वाच्या कुटुंबाना शासनाकडून मदत मिळवून दिली. भटक्या प्रवर्गातील अनेक जाती जमातीला रेशनकार्ड, मतदान कार्ड, घरकुल, याजेनसाठी पाठपरू ावा. बंजारा तांडा वस्तीच्या सुधारणेसाठी महाराष्ट्र शासनाला पाठपुरावा. परिणामी शासनाने तांडा सुधार योजना आणली. भटक्या विमुक्तांच्या वस्तीलाही योजना लागु, विमुक्त-भटक्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय त्यांच्या प्रयत्नातुन मा. मुंडेसाहेबांनी केले.
* बहुजन समाजाच्या संवैधानिक हक्कासाठी बहुजनकेसरी मखराम पवार यांनी स्थापन केलेल्या ‘बहुजन महासंघात ’ डॉ.प्रकाश आंबेडकर, निळू फुले सहसहभाग. बहुजन समाजाच्या परिवर्तनासाठी महाराष्ट्रभर दौरा केला.
* केंद्रीय रेणके आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी भारतभर जनजागतृ ाr अभियान, जतंरमतंर (नवी दिल्ली) यथेसवर्पक्षीय ज्यष्ठे खासदार समवते निदर्शन. विमुक्त-भटक्यांना संवैधानिक न्याय मिळवून देण्यासाठी लोकसभेत खाजगी विधेयक मांडले. लोकसभेत वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग, शेतक- यांचे प्रश्न आणि 1871 च्या ऍक्ट नुसार क्रिमीनल कास्ट म्हणून ओळखल्या जाणा-या विमुक्त जातीचे प्रश्न यासंदर्भात न्यायासाठी लोकसभेत मागणी.
* सांस्कृतीक व्यासपीठ मिळवुन देण्यासाठी विमुक्त-भटक्या बंजारा समाजाचे वास्तवदर्शन घडविणारी ‘नवी दिशा’ ही 265 भागाच्या मालिकाची सहयांद्री वाहिनीवर प्रसारीत केली. मा.शरद पवारांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे ‘बंजारा महापंचायत’ चे आयोजन.
* 1998 पासून आजपर्यंत 5 जानेवारीला आझाद मैदान मुबई येथे बंजारा, विमुक्त-भटक्या प्रश्नांसंदर्भात दरवर्षी मोर्चा. गेले 25 वर्ष लढयाचे सातत्य कायम आहे.
* सामाजिक बांि धलकीचा वसा कायम ठवे त तळागाळातील सवऊ न्यायवंचित जाती घटकासाठी धडपड सुरु. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदी निवड.
* शोषित उपेक्षित विमक्तु -भटक्या, दलित, आदिवासी आणि अल्पसख्ंयाक घटकांच्या विकासासाठी सातत्यपूर्वक लढा उभारणारा एक कृतीशील कार्यकर्ता असल्यामुळे 2014 मध्ये काँग्रेस तर्फे विधानपरिषद निवड.
सामाजिक कार्य :
* राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाची स्थापना सन 1991
* भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष 1999-2004
* रेणके आयोग स्थापन करण्यामध्ये महत्वाची भुमिका
* तिसर्या सुचीसाठी संसदेध्ये प्रायव्हेट बिल 2008
* देशातील 22 कोटी भटक्या विमुक्त समाजाला संघटीत करण्याचे काम
* महाराष्ट्रभर शाखा तसेच इतर राज्यात शाखा
* पहीली शाखा बुलढाणा जिल्हयातील घाटबोरी ता. मेहकर येथे स्थापन करण्यात आली.
उल्लेखनीय कार्याबद्दल मिळालेले पुरस्कार :
1) राष्ट्रपती मा. प्रणव मख्w यर्जी याच्ं या हस्त o प्रदान 2012 इद्रं प्रस्थ इटंरनशॅनल नवी दिल्ली या प्रतिष्ठीत संस्थेचा कवी दिनकर साहित्य सेवा पुरस्कार
2) महाराष्ट्र शासनतर्फे वसंतराव नाईक समाजभूषण-पुरस्कार राज्यपाल मा.के.शंकर नारायनन यांच्या हस्ते प्रदान (सन2014)
3) सामाजिक योगदानाबददल राज्यातील अनेक सामाजिक संस्थार्फत विविध पुरस्काराने सन्मानित. समाज भूषण, बंजारा भूषण.
मा. हरिभाऊ राठोड यांच्या बद्दल थोडक्यात :-
बंजारा समाजचे क्रांती सूर्य समजले जाणारे मा.श्री.हरिभाऊजी राठोड हे समाजातील गोर गरिब जनतेवर होत असलेल्या अन्यायाविरुध्द सतत लढणारे व झगडणारे म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत. महाराष्ट्रातील वंजारी- बंजारी वाद, आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ, छप्परीबंद समाजातील घुसखोरी, खोटया जातीच्या दाखल्याच्या आधारे बढतीमधील आरक्षणाचे प्रकार, साबरवाल प्रकरण, ‘अबकड’ची वर्गवारी, जातीचे दोन दाखले मिळण्याचा जी.आर., तांडा विकास योजना राबविण्याबाबतचा शासनाचा ऐतिहासिक निर्णय आणि बंजारा क्रांती दलाच्या ऐतिहासिक लाखोंच्या संख्येने सतत 25 वर्षे मुंबई येथे मोर्चे, तसेच दिल्ली येथे 28 मे 2001 रोजीच्या भटक्या व विमुक्तचा ऐतिहासिक मोर्चा हया त्यांच्या नते त्आ वाखाली हाते आहते . सपं णू ऊ विमक्तु भटक्या समाजाच्या आशा त्याच्ं याविषयीच्या पल्लवित झाल्या आहे. गरिब समाजांवर कुठेही अन्याय झाल्यास ते धावून जातात. उस्मानाबाद जिल्हयातील अचलेर तांडा जळित प्रकरण, बदलापूर रेल्वेलगतच्या झोपडया उध्वस्त केलेले प्रकरण, जालना जिल्हयातील मंढा तालुक्यातील रस्ता प्रकरण असे अनेक प्रकरणी त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे. झोपडपट्टीत राहणा-या लोकांना रेशन कार्ड, जातीचा दाखला,मतदार यादीत नाव आणि त्यांच्या मुलामुलींना शाळा कॉलेजेस व वसतीगृह प्रवेश, वैदयकिय व अभियांत्रिकी प्रवेश अशा हजारो प्रकरणी ते प्रत्यक्ष गोरगरिबांना मदत करीत असतात. लाखो बेकार युवकांना मार्गदर्शन करुन त्यांना नोकरी उदयोगधंदा करण्यास ते प्रवत्त करीत असतात. गारेगरिबांना औषध उपचारासाठी ते नेहमीच मदत करतात.
बंजारा समाजात क्रांती घडवनू आणणार क्रांती दलाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मा.हरिभाऊ राठोड यांचा जन्म यवतमाळ जिल्हयातील केळापूर तालुकयातील वागदा या गावी 4 फेब्रुवारी 1954 रोजी झाला. सन 1964 च्या दरम्यान सायखेडा या धरणात त्यांची शेती गेल्यामुळे त्यांना ते गाव सोडावे लागले आणि 10 कि.मी. अंतरावर असलेल्या दाभा (मानकर) या गावी त्यांना स्थलांतर करावे लागले. दाभा गावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्यांना घाटंजी येथे जावे लागले. श्री समर्थ विद्यालय येथे 1966-67 या शैक्षणिक वर्षी 6 व्या इयत्तेत शिकत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. त्याचे ते सदस्य झाले श्री.जलतारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना समाजकार्याची आवड निर्माण झाली. त्याची कथा अशी की, दाभा या त्यांच्या राहत्यागावी पाण्याचे दुर्भिक्ष होते. तो काळ म्हणजे 67-68 चा होता. या गावात फक्त एकाच विहीरीला 12 महिने पाणी असायचे. इतर विहीरींना मात्र उन्हाळयात पाणी नसायचे. ज्या विहीरीला गोड आणि थंड पाणी असायचे ती विहीर दलितांनी ताब्यात घेतल्यामुळे इतर सवर्ण त्या विहीरीचे पाणी पीत नव्हते. त्या विहीरीचे पाणी आपण का पीत नाही * त्याबाबतचा प्रश्न 12-13 वर्षाच्या हरिभाऊच्या मनात आला. आपण त्या विहीरीचे पाणी प्यावे तसेच इतर गावक-यांनाही त्या विहीरीचे पाणी भरण्यास सांगावे असा विचार मनात आला.
त्यासाठी त्यांनी आपल्या आईची मनधरणी करुन आपल्या छोटयाशा बुध्दिमतेने तिचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. आम्ही हॉटेलमध्ये एकत्र पाणी पितो, तर या विहीरीचे पाणी का पिऊ नये ? असा प्रश्न त्यांनी आपल्या आईला के ला. आपल्या आइर्च मन तर त्यांना कळविलचे पण ताडं यातील इतर महिलाचं मन ही वळविण्यास ते यशस्वी झाले. अशा त-हेने दलितांच्या विहीरीतून सामुदायिक पाणी पिण्याचा समारंभ त्यांच्या हातून लहानपणीच झाला. तसेच आदिवासींच्या शेतात गावातील काही युवकांना सोबत घेऊन श्रमदानाने विहीर खोदून दिली. म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री स्व.वसंतरावजी नाईक यांच्या हस्ते लहानपणीच त्यांचा सत्कार एका प्रसंगी करण्यात आला. त्यांचे शिक्षण अत्यंत कठीण परिस्थितीत झाले. त्यांच्या आईने आपल्या अंगावरचे दागिने विकून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. 1977 साली नागपूर येथे एल.एल.बी.पार्ट-1 चे शिक्षण घेत असताना त्यांना मुंबई येथील मंत्रालयात वित्त विभागात नोकरीसाठी रुजू व्हावे लागले. लहानपणापासूनच सामाजिक प्रश्नांचे भान असल्यामुळे नोकरी करीत असताना त्यांची समाजकार्य सुरु केले. अनेकांचे विवाह जुळविण्यात त्यांनी पुढाकार घेतला आणि हुंडा न घेता त्यांनी विवाह जुळवून आणले.रजा घेऊन काही काळासाठी ते गावी गेले तरी त्यांचे समाजकार्य अविरत चालू असे. विद्युत मंडळात नोकरीत असताना आयकराच्या बाबतीत वादग्रस्त मुददा उपस्थित झाला होता. जे कर्मचारी मंडळाच्या वसाहतीमध्ये राहतात.
त्यांना 2,000 ते 5,000 एवढा भुर्दंड सन 1991-92 साली कर्मचा-यांना भरावयास लागला होता. दरवर्षी सारे 5 कोटी रुपये आयकर कर्मचा-यांना भराला लागला असल्यामुळे त्याचा अभ्यास करुन हा भुर्दंड कायमस्वरुपी बंद व्हावा म्हणून त्यांनी लढा उभारला आणि मुंबई न्यायालयात याचिका दाखल करुन स्थगिती मिळविली . सन 1988 च्या विद्युत मंडळाच्या वेतन पुनर्रचनेचे वेळेस त्यांचा फार मोठा सहभाग राहिला. वेतन पुनर्रचनेचे ते एक सदस्य होते. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे ऐच्छिक वेतन निश्चित करताना जवळपास 60,000 कर्मचार्यांना त्यांचा एक अतिरिक्त वेतनवाढ मिळवनू दिली. या सारास विविध विषयावर लेखन केले आणि सजाज प्रबोधनाचे मोठे कार्य त्यांनी केले. खास करुन महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, सामना, आज दिनांक, दै.पुढारी, जनवाद, नागपूर पत्रिका या सारख्या वृत्तपत्रांध्ये त्यांचे लेखन प्रसिध्द झाले आहे. अजूनही ते विविध विषयावर दर्जेदार लेखन करतात. महाराष्ट्रात सन 1991 च्या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळै आणि उच्च न्यायालयाने तो निर्णय कायम केल्यामुळे बंजारा-वंजारा वाद निर्माण झाला होता. या वादामुळे बंजारा समाजाच्या सवलती हिसकावून घेण्याचा भंयकर प्रकार सुधारराव नाईकच्या कारकिर्दीत झाला.
सर्व समाजावर मोठे संकट निवारण करण्याचे काम हरिभाऊ राठोड यांनी केले. 13 सप्टेंबर 1993 रोजी मंडल आयोगाच्या अंलबजावणीच्या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री शदर पवार यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीस हरिभाऊ राठोड यांना आवर्जुन बोलावण्यात आले होते. या वरुन त्यांच्या अभ्यासू वृत्तीचे महत्व लक्षात येते. नंतर मंडल आयोगाच्या संदर्भात निर्णय झाला. परंतू मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर विमुक्त जातीला 2.5 टक्के आरक्षण जाहीर केले. लोकसंख्येच्या प्रमाणात ते कमी असल्याने त्यांच्या विरोधात राठोड यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रचंड आवाज उठविला आणि त्यांच्या मागणीचा विचार करुन मा.शरद पवार यांनी 2.5 टक्के चे 3.00 टक्के आरक्षण केले. सन 1995-96 आणि 96-97 या शैक्षणिक वर्षात मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांने छप्परबंद या जमातीचे खोटे दाखले देऊन प्रवेश मिळविला होता. त्यांच्या विरोधातही प्रचंड आंदोलन केले व त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन विमुक्त भटक्या समाजातील विद्यार्थ्यांना वद्यै किय विद्यालयात प्रवशे मिळवनू दिला. 1998-99 या शक्षै णिक वषार्त छप्परबदं या जातीच्या नावावर खोटे दाखले घेणा-या सात विद्यार्थ्यांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काढून टाकण्यात आले आहे.
आता सात विद्यार्थी बंजारा समाजाचे डॉक्टर असून हे मा.हरिभाऊजी राठोड यांच्या प्रयत्नामुळेच हे शक्य झाले आहे. विमुक्त जाती आणि जमाती या प्रवर्गातील कर्मचारी आणि अधिका-यांना बढतीची संधी मिळावी म्हणून सतत मागणी करुन बिंदू नामवली विमुक्त जाती अ,ब,क,ड असा प्रवर्ग निर्माण करुन घेतला बंजारा सह इतर विमुक्त भटक्या समाजाच्या बेरोजगारांना नोकरी व व्यवसाय मिळविण्यासाठी वसंतराव नाईक विमुक्त आणि भटक्या जमाती विकास महामंडळाच्या आर्थिक तरतूदीत वाढ करुन मिळावी आणि त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद असावी असा तगादा शासनाकडे लावला. बंजारा समाजातील तीर्थस्थान असलेल्या ‘पोहरादेवी’ या स्थळाचे यात्रा स्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी त्यांनी शासन दरबारी मागणी मंजूर करुन घेतली. मंत्रालयात विमुक्त व भटक्यासाठी स्वतंत्र विभाग असावा अशी त्यांची मागणी होती ती माजी उपमुख्यमंत्री कै.गोपीनाथ मुंडे यांनी मंजूर केली. बंजारा समाजाला अनुसूचित जाती/जमातीमप्रमाण o कें द्राच्या सवल-ती मिळाव्यात म्हणून त्यांनी घटना दुरुस्तीची मागणी केली आहे. भारतीय संविधानात विवक्षित वर्गासंबंधी विशेष उपबंध करण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे तिसरी अनुसची निर्माण करावी यासाठी ते लढा उभारीत आहेत. मा.अटलबिहारी वाजपेयी यांच्या बरोबर 15 मिनिटे चर्चा करुन सदर प्रश्न त्यांच्या कानावर घातला आहे. या मागणीचा पाठपुरावा ते मा.कै. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली करीत होते.
हरिभाऊ राठोड यांनी लबाण बंजारा आणि वंजारी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे परिक्षण करताना प्रसिध्द विचारवंत आणि समीक्षक डॉ.सदा क-हाडे यांनी म्हटले आहे की, ‘हे पुस्तक म्हणजे सामाजिक प्रश्नांविषयीचा दस्तऐवज आहे’ त्यांच्या जीवनावर राकेश जाधव यांनी लिहिलेले बंजारा नायक हे पुस्तक वाचनीय आहे. त्यांच्या या छोटयाशा पुस्तकुंळे कार्यकर्त्यांध्ये उत्साह व प्रचडं आपलु की व श्रध्दा निमार्ण झाली. समाज प्रबोधनाच्या विविध श्रेत्रात त्यांनी समाज प्रबोधनाचे मोठे कार्य कले आहे. गोरगरीबांची सेवा करणे, रडणा-यांचे अश्रू पुसणे हा त्यांचा स्वभावधर्म आहे. 1993 मध्ये स्थापन झालेला भा.रि.प. बहुजन महासंघाचे ते संस्थापक सदस्य होते. मखराम पवार, प्रकाश आंबेडकर, निळू फुले यांच्याबरोबर राहून महाराष्ट्राम ध्ये बहुजनां ध्ये चेतना जागवून बहुजन महासंघ या नावाचे वादळ निर्माण करण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा होता. 1993 मध्ये झालेल्या किनवट पोटनिवडणुकीत बहुजन महासंघाचे उमेदवार भिमराव केराम यांच्याकडे बंजारा समाजाचे जवळपास 10 ते 12 हजार मते वळविण्यामध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा होता. बहुजन म हासंघाचा झंझावात बघून व यवतमाळ जिल्हयातील दारव्हा मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या आग्रहावरुन 1995 ची दिग्रस विधानसभा निवडणूक लढविण्याचा त्यांनी निर्णय घेतला व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील लेखा अधिकारी या पदाचा त्यांनी तडकाफ डकी राजीनामा दिला. मखराम पवार यांनी दोन मतदार संघातून उमेदवारी भरण्याची इच्छा प्रदर्शित केल्यामुळे आपल्या नेत्याच्या आड न येता त्यांनी सहज मखराम पवारांसाठी दारव्हा मतदार संघ सोडून दिला. त्यांचा त्यागी वृत्तीचा हा प्रत्यक्ष पुरावाच म्हणावा लागेल. कारण त्यांनी विद्युत मंडळाची वर्ग-1 पदाच्या नोकरीचा राजीनामा दारव्हा मतदार संघासाठीच दिला होता. परंतू मखराम पवार यांनी म wर्तीजापुर आणि आणि दारव्हा या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि म्हणून त्यांना नाईलाजास्तव दिग्रस मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागली. जनता दलाचे प्रताप राठोड केग्रेसचे स्व.प्रतापसिंह आडे हे दोन्ही उमेदवार बंजारा समाजाचे असल्यामुळे हरिभाऊ राठोड हे बाहेरचे उमेदवार म्हणून त्यांना केवळ 2500 मते मिळाली. यवतमाळ लोकेसभा मतदार संघात 1999 ची भाजपाची उमेदवारी घेऊन यवतमाळ लोकसभा लढताना दिग्रसमधून 50 हजार मते मिळाली. विद्यमान खासदार श्री.उत्तम राव पाटील यांच्या पेक्षा श्री. हरिभाऊ राठोड यांना दिग्रस विधानसभा क्षेत्रात 18 हजार मते जास्त मिळाली. उत्तमराव पाटील यांना फक्त 38 हजार मते मिळाली.
यवतमाळ लाके सभे धनू 15 हजार मतांनी हार खावी लागली. त्यांच्या या पराजयाची हळहळ मात्र संपूर्ण देशात व्यक्त झाली. भविष्यात हरिभाऊ राठाडे हे राजकीय क्षेत्रात फार मोठी भरारी घेतील अशी सर्व सामान्य जनतेच्या मनात घर करुन बसलेली बाब आहे. कारण भाजपाचे भटक्या विमुक्त आघाडीच o त o प्रदशे अध्यक्ष असनू सपं णू ऊ महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्त समाजाम ध्ये नवजागृती व नवचैतन्य निर्माण करुन त्यानी फार मोठे काम मा.कै. गोपीनाथजी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उभे केले आहे. तत्पूर्वी 9 ऑगस्ट 1997 रोजी लक्ष्मण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे ‘बोंबाबोंब मोर्चा’ च्या प्रसंगी बंजारा समाजाचा दिसलेला सहभाग आणि एकुणच त्यांचा सामाजिक कार्याचा अभ्यास आणि दुर्बलाच्या चळवळीमध्ये त्यांनी दिलेले योगदान याची दखल घेऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री मा.कै.गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या कार्यालयात अतिरिक्त खाजगी सचिव या पदावर त्यांची नेणूक केली होती. त्यांच्या ने णुकीचा परिणाम संपूर्ण विमुक्त भटक्या समाजाला, दलित पिडीत, गोरगरिबांना न्याय दिल्याची भावना सर्व स्तरांत पसरली. विमुक्त भटक्या या दुर्बल समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहे.
भारतीय राज्यघटनेचा फेर आढावा घेण्या करता नेलेल्या मा.न्या.व्यंकट चलय्या यांच्या अध्यक्षतेखाली समितीला त्यांनी निवेदन सादर केले असुन भटक्या विमुक्तांना घटनात्मक संरक्षण मिळावे म्हणून तिस-या अनुसूचीची त्यांनी मागणी केलेली आहे. अनुसूचीत जाती जमातीला असणा-या राजकीय शैक्षणिक व आर्थिक सर्व सवलती भटक्या विमुक्त व विशेष मागासवर्गीयांना मिळाव्यात म्हणून मा.व्यंकट चलय्यासोबत एक तास भर चर्चा केली. व्यंकट चलय्या यांनी घटनादुरुस्ती करुन सवलती देण्याचे मान्य केले. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीनी या दुर्बल वर्गाना सवलती देण्याचे आपल्या निवडणूक जाहिरनाम्यात वचन दिले होते.
संकलन –
स्वीय सहाय्यक
संजय दौलत राठोड
यवतमाळ,
मो. 9423654470
Tag: Ex MP Haribhau Rathod History Job Profile, Biography