🇲 🇵 🇸 🇨 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंक लेखक पदांच्या 1435 जागा. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग 283 जागा लिपिक टंकलेखक – 255 जागा लिपिक टंकलेखक – 28 जागा बृहन्मुंबई राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील जागा 1152 जागा लिपिक टंकलेखक – 1117 जागा लिपिक टंकलेखक – 35 जागा पात्रता : 10 वी पास मराठी टंकलेखन 30 श.प.मी इंग्रजी 40 श.प.मी वय : 01 नोवेंबर 2015 रोजी 18-33 वर्षे दरम्यान फीस : रु. 515 मागासवर्गीय रु. 315 परीक्षा दिनांक : 11 ऑक्टोबर 2015 अर्ज करण्याची शेवटचा दिनांक : 28 जुलै 2015 👉🏿 http://bit.ly/1fn179n फ्री सरकारी नोकरी अपडेट साठी क्लिक करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.mahanaukri 〰〰〰〰〰〰〰 शेअर करा