डॉ.सतीष पवार,संचालक,आरोग्य विभाग,महाराष्ट्र यांचे चौकशी न करता फक्त राजकिय दबावाखाली केलेले निलंबन
कर्तव्यदक्ष डा.सतीष पवार,संचालक,आरोग्य विभाग,महाराष्ट्र यांचे चौकशी न करता फक्त राजकिय दबावाखाली केलेले निलंबन मागे घ्या.???? बंजारा व बहुजन बांधवानो read more वर क्लिक कलुन संपुर्ण पोल-खोल पोस्ट वाचा???? दि.21/04/2016 प्रति, मा.राज्यपाल मा.मुख्यमंत्री मा.आरोग्य मंत्री,महाराष्ट्र विषय,???? आरोग्य विभागाचे कर्तव्यदक्ष संचालक .डाॅ.सतीष पवार यांचे राजकिय दबावाखाली केलेले निलंबन मागे घेने बाबत. महोदय,???? कोनतीही चौकशी न करता फक्त…