पुणे बार असोसिएशनच्या वतीने वकिल बांधवासाठी हृदय तपासणी शिबिर व आलेल्या वकील बांधवांना पुस्तकरूपी सप्रेम भेट देण्यात आले… एडवोकेट रमेश राठोड़
पुणे बार असोसिएशन व मॅग्रन हेल्थ केअर हर्डिकर रुग्णालयाच्या वतीने वकिल बांधवासाठी हृदय तपासणी शिबिरचे आयोजन अशोका हॉल,पुणे जिल्हा न्यायालय शिवाजीनगर येथे काल दिनांक 26 एप्रिल 2018 रोजी करण्यात आले.तसेच पुणे बार असोसिएशनच्या संकल्पनेतुन माझी पत्नी पूनम रमेश राठोड यांच्या 23 व्या वाढदिवसानिमित्त 230 पुस्तक माझ्याकडून आलेल्या वकील बांधवाना पुस्तकरूपी भेट देण्यात आले,आणि तदनंतर समस्त…