“तांड्याचा साहित्यकार: आत्माराम कनिराम राठोड”
“तांड्याचा साहित्यकार: स्व.आत्माराम कनिराम राठोड” ‘तांडा’कार :आत्माराम राठोड उपाख्य डैनियल राणा यांची आज जयंती. त्यानिमित्त विशेष. अवश्य शेअर करा. मानवमुक्ती लढ्यातला पुरोगामी साहित्यिक : आत्माराम राठोड ”पंच पंचायत राजा भोजेर सभा” असे नमनविधान म्हणून, आपल्या न्यायप्रीय महान राजा भोजचा स्मरण करून आपल्या गोरपंचायतीला अन् शुभकार्याला प्रारंभ करणारा हा क्षत्रिय कुलभूषण गोरबंजारा समाज. स्वतंत्र अस्तित्ववादी व…