“धर्म म्हणजे काय.?”
१) धर्माबाबत भारतात गेला काही काळ ज्या पद्धतीने वादळी विधाने केली जात आहेत ती पाहता या देशात धर्माखेरीज अन्य प्रश्न शिल्लक नसावेत असे वाटू लागते. धर्म म्हणजे काय हे माहित नसतांना धर्माची चर्चा व्हावी हे त्याहुनही विशेष. २) पुरातन काळी माणुस टोळ्यांनी राही. अन्न व शिकारीच्या शोधात तो भटकत असे. निसर्गातील अनाकलनीय घडामोडी, असुरक्षा व…