दिलीपराव जाधव यांची विजयाची परंपरा कायम

वाशिम (प्रतिनिधी) – अकोला – वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दिलिपराव जाधव यांची संचालक पदासाठी झालेल्या सर्वसाधारण जागेसाठी निवडणुकीत दिलीपराव जाधव यांनी सर्वात जास्त मते घेऊन त्यांच्या विजयाची परंपरा कायम राखली आहे. ह्या झालेल्या निवडणुकीत सहकार क्षेत्रात बंजारा समाजाचे अवघे 4 मत असताना सुध्दा दिलीपराव जाधवानी हि संचाक मंडळाची निवडणुक लढऊन विजय मिळवुन प्रस्तापित मंडळीवर…

Read Full News

लढेंगे जितेंगे – मा. सुभाष तंवर

आज 5 Dec, 2017,याच दिवशी 1963 साली वसंतराव नाईक साहेबानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील बंजारा समाजासाठी ऐतिहासिक व गौरवाचा दिवस. खर म्हणजे या दिवसापासून बंजारा समाजाला न्याय व सन्मान प्राप्त होण्यास सुरुवात झाली. जेंव्हा आपल्या वा न्याय, हक्कापासून वर्षानुवर्षे वंचित राहिलेल्या समाजमधून कोणी मुख्यमंत्री सारख्या सर्वोच पदावर आसनस्थ होतो…

Read Full News
sevalal mahraj jayanti 2015

संत सेवालाल महाराज यांची 276 वी जयंती उत्साहात साजरी

अंबाजोबाई (प्रतिनिधी) :15 फेब्रुवारी 2015 रविवार रोजी क्रांतीकारी युगपुरुष संत सेवालाल महाराज यांची 276 वी जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून संत सेवालाल बॉलीवुड फिल्ममध्ये संत सेवालाल महाराजांच्या वडीलांची भूमिका केलेले म्हणजेच भिमानायकांची भूमिका केलेले कलाकार डॉ. गणपत राठोड हे उपस्थित होते व अध्यक्ष म्हणून बंजारा समाजाविषयी आस्था असलेले ज्येष्ठ…

Read Full News

*राष्ट्रीय बंजारा परिषद आयोजित 10 वी /12 वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणी गोर बंजारा “पोलीस सन्मान सोहळा ” कार्यक्रम

जय गोर धर्म बोलो …गोर बंजारा ज्ञानपीठ चालो *राष्ट्रीय बंजारा परिषद आयोजित 10 वी /12 वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणी गोर बंजारा “पोलीस सन्मान सोहळा ” कार्यक्रम ……* *आदरणीय किसनभाउ राठोड अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद* यांच्या मार्गदर्शना नुसार 1 जुलै 2019 रोजी दुपारी 12 वाजता गोर बंजारा ज्ञानपीठ, लोधवली,जुना मुंबई पुणे हायवे येथे दोन भव्य…

Read Full News
Haribhau Rathod

हरिभाऊ राठोड़ को बनाया जाए AIBSS के अध्यक्ष

मुंबई: आज मुंबई के न्यूजीलैंड होस्टल में रखी गई राज्यस्तरीय बैठक में राज्य के प्रमुख लोगो ने हिस्सा लिया. यह बैठक श्री हरिभाऊ राठोड़ द्वारा आने वाली २८ फेब्रुवरी २०१६ के आन्दोलन पर चर्चा के लिए रखी गई थी. आनेवाले आन्दोलन पर विशेष रूप से चर्चा की गई. राज्य से आये हुए प्रमुख सदस्यों ने…

Read Full News

बंजारा महिलांबद्दल अश्लील लिखाण केलेल्या भालचंद्र नेमाडे याच्या विरुद्ध आंदोलन करण्यासाठी मा. शंकर पवार (राष्ट्रीय अध्यक्ष AIBSS) यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक

बंजारा महिला शक्तीचा आक्रोश अनेक महिला व संघटनांचे पदाधिकार्याची आज बैठकीला उपस्थिती ठाणे : दि. 17 जानेवारी 2021 रोजी बंजारा महिलांबद्दल अश्लील लिखाण केलेल्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचे विरुद्ध आंदोलन करण्याकरीता समाजातील सर्व संघटना/समितीची ऑल इंडिया बंजारा सेवा संघ मुख्य कार्यालय, संकल्प हाईट्स बिल्डींग,…

Read Full News

ग.नु जाधव यांना आदर्श पुरस्कारने सन्मानीत

किनवट – येथुनच जवळ असलेल्या घोटी केंद्रांतर्गत जि.प.प्रा.शा.मलकापुर येथील सहशिक्षक तथा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना किनवटचे तालुकाध्यक्ष ग.नु.जाधव यांना जिल्हास्तरीय गुरूगौरव पुरस्कार दि. 24 ऑगस्ट रोजी मुखेड येथे पालकमंत्री डी.पी.सावंत यांच्या हस्ते व आ.विक्रम काळे, आ.हनमंतराव पाटील बेटोगरेकर, जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटोगरेकर, शिक्षण सभापती संजय पाटील कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यातआला. त्यांनी संपुर्ण…

Read Full News

Atmaram Jadhav

Rashtriya Banjara Tigers ke Rashtriya adhyakshya Atmaram Jadhav apne sahyogi ,Walmik Pawar, Adv. Avinash Jadhav va anya sathiyon ke sath Dhikola , Bhilvada , Rajasthan ke pidit Banjara bhaiyose Milne pahuche..aur Jan mal ke nuksan ka jayja kiya..sath me Rajasthan ke ,Bijendrasingh Banjara, adhyaksya Ghumantu Mahsangh,Mansingji Manavat Rashtriya Mahasachiv ghumantu mahasangh, Kailashji Banjara,Suresh Banjara, Laxmanji…

Read Full News

Manoj Rathod has been selected for an INTERNATIONAL HIP HOP CHAMPIONSHIP

Manoj has been selected for an INTERNATIONAL HIP HOP CHAMPIONSHIP AT PRAGUE IN CZECH REPUBLIC. He will be very happy if some body can sponsor his expenses. Various expenses like travelling, accomodation, registration and visa are included. If you wish to help him, we can send the details and looking forward for great things to…

Read Full News
Poharadevi Temple -entry-gate

बंजारा समाजाची काशी (पोहरादेवी)

बंजारा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला एक वेळ पोहरादेवी येथे जावून संत सेवालाल महाराज, माता जगदंबा याडी, सामकी याडी चे दर्शन घ्यावे ही मनापासून ईच्छा असते. मी पोलीस खात्यात असतांना माझी बदली सन 2005 मध्ये वाशिम येथे झाली. रामनवमीला पोहरादेवी येथे बंजारा समाजाची फार मोठी यात्रा भरते. त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात पोलीस बंदोबस्त लागतो. माझी पोहरादेवीला जाण्याची…

Read Full News