Kisan V. Rathod
गोर विचारमंथन एखादा पद मिळवणे म्हणजे एक प्रकारची नशा आहे। त्याचा धुंदीत मनुष्य आपले कर्तव्य विसरून जातो। आणि समाजाची दिशा बदलुन जाते।लोभ, मोह, माया, या जाळेत मनुष्य अडकुन जातो। हया पासुन मनुष्यामध्ये गर्व , घमंड, ईगो आपले घर करत जाते। आणि मनुष्य समाजापासुन दुरूवला जातो। आणि एकांतात राहायला लागतो, हया गोष्टी खुप उशिरा कळतात, तो…