”गोर-बंजारा समाजावर पुरे झाले आता अन्याय व अत्याचार ह्या सरकराचे..जिव गेला तरी चालेल पण नाही आता ढोंगी सरकारासमोर झुकायचे” – अँड. रमेश खेमू राठोड
“गोर-बंजारा समाजावर पुरे झाले आता अन्याय व अत्याचार ह्या सरकराचे..जिव गेला तरी चालेल पण नाही आता ढोंगी सरकारासमोर झुकायचे” माझ्या मित्र -बंधू -भगिनींनो, आपल्या अंगात रक्त आहे की पाणी,का बरे कोणाच रक्त खवळत नाही.कधी जागे होणार आहोत, आपल्या गोर बंजारा समाजाच्या काळजात हात घालण्याचे धाडस ह्या ढोंगी सरकाराने केला आहे.असेच आपण…