
एकीची ताकत आणि बंजाराची झलक औरंगाबाद येथील आक्रोश मोर्चा…..
निर्भया या 14 वर्ष्याच्या अल्पवयीन चिमुरडीला बलात्कार करुन तिचा खून करणाऱ्या पाच नराधमाना तात्काळ फाशी देण्यात यावे व पिड़ित कुटूबियांना तात्काळ मदत करण्यात यावी या अनुषंगाने काल दिनांक18/08/2017 रोजी औरंगाबाद येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आले……! सदर आक्रोश मोर्चा मध्ये असंख्य बंधू-भगींनी,माजी खासदार तथा आमदार हरिभाऊ राठोड साहेब,माननीय प्रो मोतिराज राठोड…