दिनांक २२ फेब्रुवारी २०१५ रोजी पुणे गहुजेगाव साई नगर येथिल सेवाभाया बंजारा प्रतिष्ठान
“प्रत्येक माणसाच्या जिवनात एकदातरी अविष्मर्णिय वेळ येंत” मिञ हो जय सेवालाल.. जय गोर..👏 काल दिनांक २२ फेब्रुवारी २०१५ रोजी पुणे गहुजेगाव साई नगर येथिल सेवाभाया बंजारा प्रतिष्ठान व जय सेवालाल महाराज पत.संस्था पुणे आयोजित बंजारा समााजचे आदर्श संत सेवालाल महाराज यांची २७६ वी जयंती साजरी करण्यात आली. पुण्यातील बंजारा समाजााच्या सर्व बाधवाची भेट म्हणजे खुप…