सेवाभायार बोल- (Sevalal Bol – Jayanti Edition)
मागील भागात आपण संत सेवालाल महाराज आपल्या सोबतीक घेवून गंगापार केली आणि सोबत असलेल्या मंडळींना गंगापलीकडे जावून गंगाकिनारी थांबले आणि सर्व सोबतींना जवळ बोलावून सांगतात आपण या ठिकाणी व्यर्थ बैसोनी एका ठिकाणी रहाने हे मला आवडत नाही. आपली कमाई जर नसेल तर पैसा जवळ असलेल्या गाटीचा पैसा किती दिवस पुरेल त्या करिता काम केले पाहिजे…