टंचाई परिस्थितीच्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंलबजावणी करावी – संजय राठोड
हिंगोली – टंचाईच्या परिस्थितीमध्ये उपाययोजना राबविणे हे एक टीमवर्क आहे. तरी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी परस्परामध्ये समन्वय ठेवून त्याची प्रभावीपणे अं लबजावणी करावी, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठकीत श्री. राठोड बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम कासार, मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे, आमदार तानाजी मुटकूळे, माजी आमदार गजानन घुगे,…
संत सेवालाल महाराज यांचा जयंतीचा कार्यक्रम बंजारा समाज बांधवांनी मोठय़ा थाटामाटाने साजरा करावा – प्राचार्य टि.व्ही. राठोड
कारंजा (प्रतिनिधी) – 15 फेबुवारी संत सेवालाल महाराज यांचा जन्मदिवस बंजारा समाज बांधवानी त्यांचा जन्मदिवस मोठय़ा थाटामाटाने साजरा करव्यात यावा त्यासाठी साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजनक रण्यात यावे त्यामध्ये भजन, किर्तन व सेवालाल महाराजांच्या पोथीचे वाचन व प्रवचन करण्यात यावे. महाराजांच्या पालखीची मिरवणुक दररोज सकाळी मुख्य रस्त्यावरुन काढण्यात यावी. मिरवणुकीच्या स्वगातासाठी रस्त्याची साफ सफाई करुन दारासमोर रांगोळी…
सेवालाल महाराज जयंती भारतभर साजरी करा – मा. किसनराव राठोड
मुंबई (प्रतिनिधी) – बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची दि. 15 फेबुवारी रोजी 276 वी जयंती येत आहे. त्या निमित्ताने सर्व बंजारा समाज बांधवानी एकत्र मिळून आपआपल्या तांडय़ा -वाडी व शहरी भागात सर्व बंजारा बांधवानी मोठय़ा स्वरुपात सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करावी जसे सेवालाल महाराजांनी सर्व बंजारा बांधवाना ऐकत्र घेऊन भारतभर लदेनी…
मातंग समाज राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद सामाजिक कार्यकर्ते सचिन राठोड चा केला सन्मान
नांदेड (प्रतिनिधी) – समई प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक क्षेत्रात संभाजीराव मंडगीकर, पत्रकारीता क्षेत्रातील भातर दाऐल, सांस्कृतिक क्षेत्रातील जु.जॉनी लिव्हर रामेशर भालेराव, शिक्षण क्षेत्रातील शिवा कांबळे, साहित्य क्षेत्रातील प्रा. विठ्ठल भंडारे व उद्योग क्षेत्रातील शंकर कांबळे, यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मानपत्र सन्मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आले. नांदेड – समई प्रतिष्ठान वतीने मातंग मसाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा…
संजय जाधव यांची विदेश दौर्यास निवड
नांदेड – नुकत्याच सहारा इंडिया टि.व्ही. अंतर्गत भारतातून 28 जनाची पत्रकारीता क्षेत्रात होणार्या वेगवेगळ्या तंत्रज्ञाने समाजात होणार्या बदलाच्या अभ्यासासाठी एक टि तयार करण्यात आली आहे. ह्या टिम साठी काही निवडक पत्रकाराची निवड सहारा इंडिया टि.व्ही. ने केली आहे. ह्या टि मध्ये मराठवाडय़ातून एकमेव संजय श्रावण जाधव (वडगावकर) यांची निवड करण्यात आली आहे. संजय जाधव हे…
संत सेवालाल महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन देवस्थान गागोदे येथे अवतरली गंगा
शेट्टी राठोड (पेण प्रतिनिधी)- पेण रागयड जिल्ह्यातील संत सेवालाल व माता जगदंबा देवस्थान हे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यापासुन 8 कि.मी. अंतरावर आहे. सदर ठिकाणी बरेच भाविक भक्त कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या ठिकाणाहुन दर्शनासाठी येत असतात. सदर ठिकाणी दर सालाबाद प्रमाणे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. श्रावणमासात देखील भाविकांची सदर ठिकाणी…
बंजारा समाजासाठी कार्य करणाय्रा “सामाजिक संघटना” यांची बैठक
🙏जय सेवालाल🙏 दि.८’फेब्रुवारी २०१५-रविवार रोजी ” मराठी ग्रंथ संग्रहालय-ठाणे ” येथे महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजासाठी कार्य करणाय्रा “सामाजिक संघटना” यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये समाजातील प्रलंबीत समस्या व प्रश्नांवर चर्चा झाली,आणि सर्व संघटना मिळून या सर्व प्रश्नांवर तिव्र लढा देण्याचे ठरले. आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते “गोरबंजारा संविधानिक हक्क महासमिती” स्थापन करण्यात आली.आणि…
सेवाभायार आरदास और याड़ी मरियामा अरदास
सेवाभायार आरदास। जै जै बापू सेवाभाया कूळी तरायेवाळा लदेंळी झूलायेवाळा जगकारंळ जगतारंळ करेवाळा. कोरे गोरूर तू सेवाभाया सेकेवूंपर हरघडी छाया सेन लाडे परेमेती संबाळेवाळा सरंनेम आयेवाळेरो तू आसरो, लडपडोतो करनाको तू पसारो सोतान सोतार वळक करायेवाळा. गोरूम जलमोपोरीया तारा याडी धरमंळी भिमानायकेर छोरा सोभीमानेरी सीक देयेवाळा आंगेपाचेरो वचार करायो आगल बगल धेन देरायो सीक देतो…