“फक्त तू खच्चू नकोस”
*|| फक्त तू खचू नकोस ||* एक डाव हरला तरी त्यात काय एवढं ..? कुणीतरी जिंकलंच की हे ही नसे थोड … संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसु नकोस, आयुष्य खुप सुंदर आहे, फक्त तू खचु नकोस … सूर्य रोजच उगवतो, त्याच नव्या तेजाने … रोज मावळतीला जातो रोजच्याच् नेमाने ……