२४ फेब्रुवारी रोजी आंबिवली ता.कल्याण येथे संत सेवालाल महाराज भव्य शोभायात्रा, बंजारा समाज मेळावा व महारक्तदान शिबीराचे आयोजन
श्री. सतिष एस राठोड ✍ कल्याण :- दि.२४ फेब्रुवारी २०१९ रविवार रोजी संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समिती, मोहने-आंबिवली, ता.कल्याण च्या वतीने बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या २८० ‘व्या जयंती निमित्त आणि महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवा निमित्त ‘भव्य शोभायात्रा, “बंजारा समाज मेळावा आणि महारक्तदान शिबीर” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…