नांदेड येथे महत्वाचे सभेचे आयोजन वसंतरावजी नाईक अधिकारी कम॔चारी संघटनेची बैठक
नांदेड येथे महत्वाचे सभेचे आयोजन वसंतरावजी नाईक अधिकारी कम॔चारी संघटनेची महत्वाची बैठक रविवार दिनांक – 11-1-2015 रोजी दुपारी दोन वाजता आयोजित केली आहे तरी नांदेड जिल्हयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे .सदर सभेत पदोन्नती मधील आरक्षणाबाबत चर्चा करण्यात येणार असून संघटनेच्या सर्व तालुका काय॔कारीणी निवडण्यात येणार असून बैठकीला…