प्रेरणादायी व्यक्तीमत्व श्रावणसींग राठोडः इंदौर
सामाजिक बांधिलकी, समाजऋण, समाजाचा उत्थान ह्या हेतूने प्रेरीत झालेले समाजसेवक श्रावणभाया राठोड संपूर्ण भारतात बंजारा समाजाच्या उद्धारासाठी जातीने हजर राहतात. आमच्या विनंतीला मान देऊन 2012 मध्ये रामनवमी निमित्त उमरी पोहरादेवी येथे संपन्न झालेल्या बंजारा सांस्कृतिक महोत्सवात करतारसिंग तेजावत व आपल्या नातवांना सोबत घेऊन सहभागी झाले होते. 2013 मध्ये नांदेड येथे वधू-वर परीचय मेळाव्यात इंदौर येथील…