Headlines

गजानन डी राठोड

दोस्तों कर्म का फळ। यांनी जैसी करनी वैसी भरनी। यह सारी बातें हमें इसी जनम मे ही मिलती है। यह हम सभी को पता रहने के बावजूद भी हम जानबूझकर गलतियाँ, निंदा, और किसी के उपर अत्याचार करते है।यह क्यूँ? हमे तो परमेश्वर ने एक बुध्दीमान प्राणी के रूप मे प्रकट किया है।तो भी हम…

Read Full News

Gor Banjarar Saree sanghatana vale..ekjag avo…s

Gor Banjarar Saree sanghatana vale..ekjag avo…samajer Saree prashna,samasyar upar charcha karo…Dhoranatmak nirnay lo …Saree sanghatana ek ek kam vet lo..ekmwken purak kam karo….karmacharee sanghatana…maharashtrema pratyek talukawar,pratyek departmentem katRa karmacharee chha,govt sector,semi govt sector,industrial sector,non govt sector enum katra karmacharee chha ero survey karo..akdevaree shivay bolano apuro chha…Saree karmacharee sanghatana ekatra kam karo..Saree karmacharee mana sanghatana…

Read Full News

पाकिस्तान मधील सामान्य माणूस अतिरेकी नांहीत.ते तर आपल्या सारखे सामान्य जीवन

पाकिस्तान मधील सामान्य माणूस अतिरेकी नांहीत.ते तर आपल्या सारखे सामान्य जीवन जगणारे लोक आहेत .भारतातून आलेल्या पाहुण्या कडून तेथील दुकानदार पैसे घेत नाहीत.कारण त्यांच्या मते भारतातून आलेले लोक आमचे पाहुणे आहेत.तेथील जनतेपैकी  केवळ मुठभर लोक अतिरेकी व धम॔ वेडे आहेत.   त्यात तेथील सेना व राजकारणी हे प्रमुख आहेत.तेथील सामान्य जनतेकडून भारतीयांचे किती सन्मानाने स्वागत होते…

Read Full News

नाका कामगारांसह सर्व असंघटीत कामगारांच्या न्याय व हक्कासाठी राज्यव्यापी जनजागृती अभियान

मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात मागील आघाडी सरकारचे सरकार गेले आणि भाजपप्रणित महायुतीचे सरकार आले. परंतु राज्यभरातील विविध शहर आणि परिसरात नाका कामगार, दगडखाण, विटभट्टी, बंजारा खडी कामगार, ऊसतोड कामगार, पॉवरलू , मच्छि ार आदी क्षेत्रात काम करणार्या कामगारांची सुमारे सव्वा कोटीहुन अधिक असंघटीत कामगारांचेप्रश्न अजूनही तसेच आहेत. योजना ज्या काही योजना केल्या त्या कागदावरच आहेत….

Read Full News

संविधानाची निर्मिती बहुजनासाठी सर्वात मोठी क्रांती -प्रा.सुरेश जाधव

लोहा (प्रतिनिधी) – जगात व भारतात बहुजनाच्या हक्कासाठी व परीवर्तनासाठी जेवढय़ा क्रांत्या झाल्या त्या क्रांत्यामध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारले हीच बहूजनासाठी सर्वात मोठी क्रांती होय. असे प्रतिपादन ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जिल्हा सचिव प्रा.सुरेश जाधव यांनी केले. लोकमान्य महाविद्यालय सोनखेड येथे राजशात्र विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी भारतीय…

Read Full News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाच्या संदर्भात पी.बिदु नाईक यांनी शिष्टमंडळासह घेतली एकनाथ खडसेची भेट

नांदेड (प्रतिनिधी) – दि.22-11-2014 रोजी नांदेड विश्राम गृहामध्ये नांदेड दौर्यावर असलेले महाराष्ट्र राज्याचे महसुल तथा कृषी मंत्री एकनाथ खडसे यांची शिष्ट मंडळासह भेट घेऊन पी. बिंदु नाईक यांनी प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यास आलेल्या एका निवेदनाच्या संदर्भात शिफारस करण्याची केली मागणी. दिनांक 17-10-2014 रोजी पी. बिदु नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका निवेदनाद्वारे भटक्या…

Read Full News

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित महसुल राज्यमंत्री मा.ना. संजयभाऊ राठोड यांचे भव्य स्वागत

  कारंजा (प्रतिनिधी) – शिवसेनेत एकनिष्ठ राहुन संपन्न झालेल्या विधान सभेच्या निवडणुकीत दारव्हा-दिग्रस विधानसभा मतदारसंघातुन 1,21,216 एवढे मताधिक्य घेऊन विदर्भात सर्वाधिक तर महाराष्ट्रात दुसर्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन 79865 मताच्या फरकाने विजयाची हॅट्रीक साधणारे महाराष्ट्रचे महसुल राज्यमंत्री मा.ना. संजयभाऊ राठोड यांचा रविवार दि. 7-12-2014 ला झालेल्या आगमनापित्यर्थ, कारंजा (लाड) येथील झाँसीराणी (बायपास) चौकात बंजारा समाज बांधवाकडून…

Read Full News
Haribhau Rathod, Ex MP

भटके विमुक्त आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाला मॅट न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यात प्रचंड असंतोष

मुंबई (प्रतिनिधी) – मागासवर्गीयांना दिलेल्या आरक्षणाची योग्य अं लबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2004 रोजी केलेला कायदा रद्द करून अवैद्य ठरविताना मॅट न्यायालयाने आरक्षण धोरणालाच हात घालून पदोन्नती व भरती मधील संपूर्ण आरक्षणरद्द करण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे राज्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून भटक्या विमुक्त व संपुर्ण मागासवर्गीय आरक्षण थांबवण्याचे कटकारस्थान चालू आहे काय…

Read Full News

मांडवी मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा आरक्षीत करा -नंदाताई पवार

मांडवी (प्रतिनिधी) – मांडवीच्या मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे गेट नादुरूस्मत असल्यामुळे धरणातील पाणी वाया जात आहे. जर त्याची त्वरीत दुरूस्ती न झाल्यास प्रकल्पातील पाणी वाया जाऊन मांडवी शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार असल्याने त्याची दुरूस्ती करून पाणी साठा आरक्षीत करा, अन्यथा लोकशाही दिनापासून आमरण उपोषण करू, असा इशारा जि.प.सदस्या सौ.नंदाताई धनलाल पवार यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिला…

Read Full News

भटक्या विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी विधानभवणावर काढला मोचा

नागपूर (प्रतिनिधी) – भटक्या विमुक्तांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी संघर्षवाहीनीने आ.हरीभाऊ राठोड व संघर्षवाहीनीचे संयोजक दिनानाथ वाघमारे, प्रा.मोहन चव्हाण, प्रफुल पाटील, प्रभाकर मांडरे, सदाशिवराव हिवलेकर, अणाजी राऊत, विलास राठोड व असंख्य संघर्षवाहीनीच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात नागपूर विधानभवनावर दि. 10 डिसेंबर 2014 ला हजारो भटकेविमुक्त बांधवांच्या उपस्थितीत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. चाचा नेहरू भवन येथून निघालेल्या मोर्चात…

Read Full News