दोन्ही पुत्रांसोबत पित्याचेही यश एकाच वर्षी तिघेही झाले उत्तीण
भोसरी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत चिखलीतील पितापुत्र युवराज रामभाऊ आडे आणि पवनकुमार आडे यांनीयशसंवादन केले. इतकेच नव्हे, तर युवराज यांचा धाकटा मुलगा आदित्यने दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले. एकाच वेळी एकाच गुटूंबातील पुत्रांसह पित्यानेही मंडळाच्या परीक्षेत यश संपादन केल्याची घटना चिखली परिसरता प्रथमच घडली. चिखलीतील साने…