प्रजासत्ताक दिना निमित्त पिंप्री खुर्द (परशुराम नगर) येथे ग्रामसभा संपन्न
■ स्वीटहार्ट फाउंडेशनचे संस्थापक पत्रकार श्री. सतिष एस राठोड यांनी ग्रामपंचायतीस जगतगुरु संत श्री सेवालाल महाराज यांची प्रतिमा सप्रेम भेट दिली. ■ माजी सरपंच श्री. गोरखनाथ मल्लू राठोड यांनी ग्रामपंचायतीस बंजारा समाजाचे पहिले मुख्यमंत्री मा. वसंतराव नाईक साहेबांची प्रतिमा सप्रेम भेट दिली. (श्री. सतिष एस राठोड) ✍ चाळीसगांव :- प्रजासत्ताक दिना निमित्त पिंप्री खुर्द (परशुराम…