अखिल भारतीय बंजारा युवा सेनेचे फलक अनावरण

पुसद – तालुक्यातील ब्राम्हणगाव (शामपुर) येथे अखिल भारतीय बंजारा युवा सेने च्या शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले, शाखा फलकाचे अनावरण श्री जिनकर राठोड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय बंजारा युवा सेना यांचे हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजय आडे विदर्भ अध्यक्ष बंजारा युवा सेना, श्री संजय राठोड विदर्भ संपर्क बंजारा युवा सेना,…

Read More

मुंबई येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार

(श्री. सतिष एस राठोड) ✍ नवी दिल्ली :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी २०१९ रोजी मुंबई येथील फिल्म डिव्हिजन परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. संग्रहालय सल्लागार समितीचे अध्यक्ष, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली फिल्म डिव्हिजनच्या परिसरात दोन इमारतींमध्ये हे संग्रहालय…

Read More

संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात देखील मोतिमाता यात्रोत्सवाचे आयोजन

दि.20’जानेवारी-2019 रोजी ‘निंबायती तांडा’ येथे मोतिमाता देवीचा यात्रोत्सव जरंडी,ता.सोयगांव येथून जवळच असलेल्या ‘निंबायती तांडा,ता.सोयगांव’ येथे ‘बंजारा समाजाची कुलस्वामिनी-मोतिमाता देवी’ चे जागृत देवस्थान असुन या देवीचा यात्रोत्सव ‘दि.20/1/2019(रविवार) आणि दि.21/1/2019(सोमवार)’ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या यात्रोत्सवात संपूर्ण बंजारा समाजासह इतर समाजबांधव मोठ्या संख्येने सामील होत असतात.या यात्रोत्सवाला निंबायती तांडा,रामपुरा तांडा,न्हावी तांडा,निंबायती गावातील सर्व सामाजिक व…

Read More

कार्यकर्त्यांनी मिळवला ‘वसंतराव नाईक विकास महामंडळाला भरघोष निधी

■ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळासाठी ३०० कोटींची तरतूद. ■ बंजारा समाजासह सर्व भटक्या/विमुक्त समाजातील सामाजिक संघटनांनी केलेल्या पाठपुराव्याला यश. (श्री. सतिष एस राठोड) ✍ मुंबई:- वसंतराव नाईक विकास महामंडळाला बंजारा समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केली, सरकारने इतर…

Read More

कल्याण येथे दोन दिवशीय सत्संग स्नेहमिलन समारोह उत्साहात संपन्न

■ हजारो समाजबांधवांनी घेतला सत्संग कार्यक्रमाचा लाभ. ■ कल्याण या ऐतिहासिक नगरीत भरला भक्तांचा जनसागर ■ सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी देखील सत्संगचा लाभ घेतला. (श्री. सतिष एस राठोड) ✍ कल्याण :- अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार समिती आणि तिज उत्सव कृती समिती , कल्याण (प.) यांच्या संयुक्त विद्यमाने – अनुपम नगर येथील जयंत नथ्थु…

Read More

राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या “प्रदेश कार्यकारीणी” च्या बैठकीचे ६ जानेवारी रोजी वाशी (नवीमुंबई) येथे आयोजन

(श्री. सतिष एस राठोड) ✍ नवी मुंबई :- राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी तसेच सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व विभागिय जिल्हा कार्यकारीणी आणि समस्त पदाधिकार्यांची ‘अतिशय महत्वाची बैठक दि.६ जानेवारी २०१९ रविवार रोजी वाशी (नवीमुंबई) आयोजित करण्यात आलेली असुन या बैठकीस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आत्मारामजी जाधव यांचेसह राष्ट्रीय…

Read More