कचरामुक्त कल्याणसाठी सोसायटीची जबाबदारी तत्सम बिल्डरांनी घ्यावी – आमदार श्री. नरेंद्र पवार
■ आमदार नरेंद्र पवार यांनी घेतली क.डों.म.पा आयुक्त गोविंद बोडके यांची भेट. ■ गावकऱ्यांना मच्छीमारीकरिता गौरीपाडा तलाव होणार खुला. ■ कल्याण शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय योजना करण्याबाबत आयुक्तांना केली सूचना. (श्री. सतिष एस राठोड) ✍ कल्याण :- कल्याण डोंबिवली महापलिकेने २ हजार चौरस मीटर आकाराच्या बिल्डरांना बांधकाम परवानगी देताना पर्यावरणाच्या दृष्टीने कचऱ्याची विल्हेवाट त्याच सोसायटीत…