Kailash D.Rathod
ग्रुप मधे पोरांच्या वायफळ गप्पा चालु असताना त्याच ग्रुप मधील एकाचे वडिल समोरुन येताना दिसतात, ज्याचे वडिल आहेत तेच पोरग म्हणत “आमचं म्हातारं आल बघ”. यावर सगळे जण हासतात. तो पण हासतो कारण त्यानं मोठा जोक मारलेला असतो. वडिल नजरे आड होतात . पुन्हा यांच्या गप्पा सुरु होतात, तोच तिथून एका भ्रष्ट व चारित्र्यहिन नेत्याची…