बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मा.आ.विक्रमजी काळे यांच्या हस्ते संपन्न
अंबाजोगाई – वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना शाखा अंबाजोगाई यांच्या हस्ते बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव मा.आ.विक्रमजी काळे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.श्री श्रीराम चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.नरेंद्रजी काळे तर मार्गदर्शक म्हणून श्री मोहन जाधव, अध्यक्ष, वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती…