सभी देशवासियों को नवरात्रि की ढेरसारी शुभकामनाएं: गोर कैलास डी राठोड 

आप सभी को नवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं. शारदीय नवरात्रि का शुभ मुहूर्त इस साल 21 सितंबर से शुरू हो रहा है.नौ दिनों तक चलने वाली इस पूजा में शक्ति स्वरूपा मां दुर्गा के नौ रूपों की पूजा-उपासना बहुत ही विधि-विधान से की जाती है. पहले दिन मां शैलपुत्री, दूसरे दिन मां ब्रह्मचारिणी, तीसरे दिन मां…

Read More

विशाखापटनम येथे नुकताच पार पडलेल्या AIBSS च्या सभेमध्ये मा शंकरशेठ पवार साहेब यांनी संपूर्ण बंजारा समाज एकत्र येऊन एकाच संघटनेच्या नेतृत्वाखाली काम करावे असे आव्हान केले

विशाखापटनंम येथे नुकताच पार पडलेल्या *ऑल इंडिया बंजारा सेवा संघ* च्या एका सभे दरम्यान *मा.शंकरशेठ पवार साहेब All India Banjara Seva Sangh * बोलताना सांगितले की बंजारा समाजसाजे सर्व संघटना ना सोबत घेऊन काम करायला मी तयार आहे. असे असतानाही जर कोणी यासाठी तयार नसतील तर मग त्यांनी *ऑल इंडिया बंजारा सेवा संघ* या मायबाप…

Read More

बंजारा (विमुक्त-भटक्या जमातीचा नंगारा मोर्चा) काही समज – गैरसमज  कृपया वेळ काढून वाचा…. – प्रा. दिनेश राठोड

*जय सेवाल जय वसंत* ???????????????????????????????????????????????????????? *बंजारा (विमुक्त-भटक्या* *(जमातीचा नंगारा मोर्चा)* ???????????????????????????? *काही समज – गैरसमज* *(पोस्ट विस्तृत आहे.)   कृपया,आपला बहुमोल वेळ काढून जरुर वाचा.*) ???????????????????????????? *(आपल्या समाजाच्या सर्व*  *संघटनांचे पदाधिकारी,*  *कार्यकर्त्यांना व समस्त* *बंजारा समाज मनातील* *अंत:करणातील  हाक ..)* *बांधवांनो,आपण समाजासाठी सर्वांनी स्वयंप्रेररेणे, स्वखर्चाने व एकजूटीने ७ डिसेंबर ला नागपूर येथील नंगारा मोर्चात सहभागी…

Read More
sant-sevalal-maharaj-charitra-e-books

Sant Sri Sevalal Maharaj History Part 1

Historical background: It is a known fact that Banjaras lived originaly in Rajasthan, mainly Mewad and Chithorgad areas. They were the followers of Prithviraj Chavan, a welknown name in history. After Prithviraj Chavan banjaras followed Rana Prathap of Chithorgad. They were supplying provisions and arms to the armies of these historical leaders. Some were in…

Read More

चलो बोरीवली विमक्त भटक्यानों जागे व्हा…!! आपले अधिकार जाणुन क्या..!! 

प्रमुख प्रतिनिधि – गजानन डी. राठोड चिफ एडीटर – बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल वेबसाइट – www.banjaraone.com भ्रमणध्वनी – 9619401377

Read More

 बहुजन बंजारा आब तरी जाग , आब तरी जाग ! १९५२ ती एकच तारी मांग !

 बहुजन बंजारा आब तरी जाग , आब तरी जाग ! १९५२ ती एकच तारी मांग ! गुजरात , महाराषटर, एम .पी छतीसगड राजसथानेम ये दिने छ टांग ! आंघ हे तो साप ! आब बेसगो छ नाग ! मिठो बोलन ई परारोछ सारीन भांग ! आब तरी जाग ! आब तरी जाग ! आब…

Read More

गीत – 10 तीज समाप्ती goar. Prakash Rathod

    जय सेवालाल से गोर भाई / भेणेन विनंतीच कि  ई बंजार सांस्कृतिक  लोकगीत जास्ती जास्त ग्रुपेमाई पोस्ट करो. गीत – 10 तीज समाप्ती नानू  बाळकिया सीतल केन गो! नानू  बाळकिया  मळाओ भरान गो! नानू  बाळकिया नंगरीमा रोळ गो! नानू  बाळकिया गेहुँ गळान गो! नानू  बाळकिया वोल्डी देन गो! नानू  बाळकिया सीतल गुंतान गो! नानू …

Read More