*एकाच व्यक्तित अनेक कौशल्य गुण*
*एकाच व्याक्तीत अनेक कौशल्य गुण * विदर्भ समाज संघ 22 वे वार्षिक स्नेहसंम्मेलन- 2016 विदर्भ उद्योगश्री- 2015″पुरस्काराने सम्मानित” दिनांक 1 एप्रिल 2016 रोजी मा.नितीनजी गडकरी, केंद्रिय मंत्री-भारत सरकार यांचे हस्ते मा.मंगलजी चव्हाण यांना सम्मान चिन्ह देऊन सम्मानित करण्यात आले व विदर्भ उद्योगश्री या पुरस्कारांने गौरविण्यात आले. परिचय: श्री मंगलजी एल.चव्हाण, जन्म तारीख 30 मे 1969 …