
इंदौर येथे बंजारा को-ऑप केडीट सोसायटीद्वारा कर्जाचे वितरण व सत्कार
इंदौर (प्रतिनिधी) – संपूर्ण भारतात बंजारा समाजात सुपरीचीत असलेले ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे मध्यप्रदेशचे अध्यक्ष तथा जेष्ठ समाजसेवक ज्यांना इंदौर मध्ये भाया म्हणून ओळखतात असे श्रावणसींग राठोड यांच्या गंगवाल बसस्टॅड समोरील भव्य अश्या हॉटेल जवलेरी पॅलेस वर त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या इंदोरशहर बंजारा बांधवाच्या सभेत भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्थेचे अमरावती विभागीय अध्यक्ष विलास…