नागपूर येथे होणारे साहित्य संमेलन समाजाला कोणता संदेश देऊ इच्छिते ? – फुलसिंग जाधव औरंगाबाद
*नागपूर येथे होणारे साहित्य संमेलन समाजाला कोणता संदेश देऊ इच्छिते ?* ====================== समाज बांधवानो ! मी आपले लक्ष नागपूर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाकडे मुद्दाम वेधु इच्छित आहे . सकारात्मक आणि सामंजस्य या दोन गोष्टीला विशेष महत्व देणाऱ्यापैकी मी एक आहे . नागपूर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचा वाद चिघळत असतांना माझ्या सदसद्विवेक बुद्धिला पटेल…