बंजारा समाजाचा विकास कसा होईल
संपूर्ण भारत देशामध्ये बंजारा हा समाज विखुरलेला आहे. विविध राज्यामध्ये कमीजास्त प्रमाणात हा समाज विखुरलेला असला तरी, या समाजाला त्या त्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. लमाण, लमाणी, लंबाडा बंजारी, बनजारा आणि बंजारा आदि नावाने हा समाज ओळखला जातो. या समाजाचे राजकीय ईतिहासाबद्दल, सामाजिक चालीरीतीबद्दल बर्याच विद्वानांनी आपली वेगवेगळी मते विचार व्यक्त केलेले आहेत. आणि…