दि.१८ ‘अॉगस्ट रोजी औरंगाबाद येथील ‘बंजारा आक्रोश मोर्चा’त मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – अशोकभाऊ चव्हाण
हनुमंतखेडा,ता.सोयगाव,जि.औरंगाबाद. येथील अल्पवयीन बालीकेवर अत्याचार करुन निघृणपणे खून करणाऱ्या नराधमांना “फाशीची शिक्षा” व्हावी व या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी दि.१८’अॉगस्ट-२०१७,शुक्रवार. रोजी “औरंगाबाद” येथे “हनुमंतखेडा अत्याचार कृती समिती,औरंगाबाद” आणि बंजारा समाजातील विविध क्षेत्रामधे कार्य करणाऱ्या सर्व संघटनेच्या वतीने “आक्रोश मोर्चा” चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चा मध्ये “राष्ट्रीय बंजारा टायगर्स” ही सामाजिक…