बंजारा समाज व आरक्षण,प्रश्न..? – गोर कैलास डी राठोड
*बंजारा समाज व आरक्षण* *प्रश्न….* 1) बंजारा समाजातील सर्व सुशिक्षित बेकारी वाढण्याला जबाबदार कौन…. *उत्तर:-* 2) बंजारा समाजातील शिक्षणाला महत्व कमी का आहे…जबाबदार कौन…? *उत्तर:-* 3) बंजारा समाजातील अधिकारी वर्ग आरक्षणच्या भरोस्यावर किती % नौकरी करतात…? *उत्तर:-* 4) बंजारा समाजातील शेतकऱ्या विषयी कधी कोन्ही आधिकारी कर्मचारी वर्गाने विचार केला का…? *उत्तर:-* 5) आरक्षण च्या भरोस्यावर…