संविधान वाचन व जन जागृति अभियान भाग क्र.6
*जय सेवालाल जय वसंत* ???????????????????????? *वसंतरावजी नाईक बंजारा परिवर्तन चळवळ* द्वारा आयोजित **** ???????????????????????? *भारतीय संविधान वाचन व जन जागृती अभियान* ???????????????????????????????????????????????? *भाग–7*वाचा *भारतीय संविधान* *************** *मूलभूत अधिकार* भारतीय राज्यघटनेच्या उदारमतवादी (liberal character) रूपाची प्रचिती विभाग ३ मधील मूलभूत अधिकारांच्या तरतुदीवरून येते. या अधिकारांमध्ये *सामान्य मानवी अधिकारांचा* समावेश आहे जसे – कायद्यासमोर नागरिकांची समानता किंवा…