पद्मश्री रामसिंगजी भाणावत यांची जयंती* *१५ ऑगस्ट* ला घेण्यासंबधी एक बैठक आयोजित करण्यात आली

Ramsingji bhanawat jayanti

*आज दि. २३/०७/२०१७ रोजी, ठाणे शासकीय विश्रामगृह ठाणे* येथे, *पद्मश्री रामसिंगजी भाणावत यांची जयंती* *१५ ऑगस्ट* ला घेण्यासंबधी एक बैठक आयोजित करण्यात आली होती, सदर बैठकीत असे ठरले की, *१५ ऑगस्ट २०१७ रोजी पद्मश्री रामसिंगजी भाणावत यांची जयंती* ठाणे येथे साजरी करण्यात यावी आणि या साठी सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे व सहकार्य करावे, बैठकीत आलेल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार.

Ramsingji bhanawat jayanti Ramsingji bhanawat jayanti Ramsingji bhanawat jayanti Ramsingji bhanawat jayanti

टिप :- ठिकाण व वेळ काही दिवसात कळवण्यातयेईल याची नोंद घ्यावी.
धन्यवाद.

Tag: Padmshree Ramsingji  Bhanawat jayanti