
वसंतराव नाईक जयंती ।। सस्नेह निमंत्रण ।।
???????????? ।। *सस्नेह निमंत्रण* ।। ???????????? *१ जुलै*- *’राष्ट्रीय कृषि दिन’* निमित्त मंत्रालय, मुंबई परिसरातील विविध कार्यक्रम :- सकाळी ९-१० वा:- वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या आरक्षित जागेवर *जयंती कार्यक्रम*. स.१०-१०:३० वा:- वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या जागेवरून संत सेवालाल चौक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, सचिवालय जिमखाना, मंत्रालय मार्गे वसंतराव नाईक स्मारक, विधानभवन पर्यंत *’पदयात्रा’*. स.१०:३०-११:३०:- विधानभवन येथील जयंतीचा *’शासकीय…