‘कुशल प्रशासक’,जलक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक साहेब जयंती

अल्पशा कारकिर्दीत महाराष्ट्राच्या राजकारण आणि प्रशासनावर कणखर निर्णयांची एक ठाम मुद्रा उमटविणारा मुख्यमंत्री म्हणजे सुधाकरराव नाईक. यवतमाळ जिल्ह्यातील गवली या छोट्याशा गावात २१ ऑगस्ट १९३४ रोजी सुधाकररावांचा जन्म झाला. त्यांच्या राजकारणाची सुरुवात सरपंच ते मुख्यमंत्री अशी अद्वितीय राजकीय सफर त्यांनी केली. पाण्याच्या संदर्भात महाराष्ट्र स्वयंमपूर्ण असावा असे त्यांना वाटत. “पाण्यासाठी वेळीच उपाययोजना जर केल्या नाही…

Read More