
साहीत्यकार मा. पंजाबराव चव्हाण (याडीकार ) यांच्या “याडी” या आत्मकथनाच्या दुसऱ्या आवुत्तीचे प्रकाशन आज नागपूर येथे होत आहे. प्रकाशक श्री. मनोहर चव्हाण नागपूर.
याडीकार चव्हाण यांनी बंजारा समाजाच्या युवकांना व समाजातील लोकांना प्रोत्साहीत करण्यासाठी व सर्वाधिक मार्गदर्शन व्हावे म्हणुन पुस्तक रूपी योगदान दिले आहे. यांचे याडी, शिकारी राजा इत्यादी पुस्तकातून समाजातील लोकांना प्रोत्साहन केले आहे.गजानन डी. राठोड