श्रीक्षेत्र माहूरगड येथे गोरजाणिवेने एकवटला बंजारा समाज.
श्रीक्षेत्र माहूरगड गोरजाणिवेने माहूरात एकवटला बंजारा समाज. राष्ट्रसंत रामराव महाराजांचा आशीर्वादपर संवाद. सेवालाल महाराज मंदिर भूमिपूजन , गोरधर्म फलक व तांडेसामू चालो अभियान शाखा अनावरणनाचा त्रिवेणी संगम. वृतांत : राज्यातील विवध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत माहुरगड येथील कार्यक्रमाने माहूर शहर “गोरमय” झालेला दिसून आला. संत सेवालाल महाराजांच्या शिकवणी नुसार समाजाने वाटचाल करावी.शिवाय समाजातील व्यसनाधीनता व हुंडा…