“ओबीसी महासभा व ओबीसी प्रहार यांच्या विद्यमाने आयोजित ओबीसी मेळावा पुणे येथे जल्लोषात पार पडले”
“ओबीसी महासभा व ओबीसी प्रहार यांच्या विद्यमाने आयोजित ओबीसी मेळावा पुणे येथे जल्लोषात पार पडले” ओबीसी न्याय हक्क व जनगणना परिषद तसेच तरुणाकारिता उद्योगजकता मार्गदर्शनन पर मेळावा वार-रविवार,दिनांक 04/02/2018 रोजी सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ-पुणे येथे आयोजित करण्यात आले होते तसेच ओबीसी समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याना ओबीसी समाजभूषण पुरस्कार देवून सत्कार करण्यात आले सदर मेळाव्याला…